SSC अंतर्गत रिक्त पदांसाठी नोकरीच्या संधी



कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत नर्सिंग ऑफिसर, वरिष्ठ संशोधन सहाय्यक, तांत्रिक अधिकारी, वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, सहाय्यक तांत्रिक अधिकारी, कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञ, कृषी सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक, सहाय्यक शिक्षक, सहाय्यक सहाय्यक, सहाय्यक अधिकारी इ. पदांच्या एकूण 2065 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत विविध 334 प्रकारच्या रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवित आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2022 आहे.

पदांचे नाव - नर्सिंग ऑफिसर, वरिष्ठ संशोधन सहाय्यक, तांत्रिक अधिकारी, वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, सहाय्यक तांत्रिक अधिकारी, कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञ, कृषी सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक, सहाय्यक शिक्षक, सहाय्यक सहाय्यक, सहाय्यक अधिकारी इ.

पदसंख्या 2065 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

अर्ज पद्धती- Online

अर्ज सुरू होण्याची तारीख - 12 मे 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 13 जून 2022

अधिकृत वेबसाईट - ssc.nic.in

PDF जाहिरात : https://cutt.ly/3HpVYAF

ऑनलाइन अर्ज करा: https://cutt.ly/9HtdoVW (12 मे 2022)


1. या भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

2. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे, देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

4. अपुर्ण कागदपत्रे/ माहिती सादर केल्यास उमेदवारास अपात्र केले जाईल.

5. प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी "नवीन नोंदणी" वर क्लिक करा. 6. प्रत्येक उमेदवाराचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड त्यांच्या ईमेल खात्यावर ईमेल केला जाईल.

7. तुमच्या क्रेडेन्शियल्ससह लॉग इन केल्यानंतर, “आता अर्ज करा" बटणावर क्लिक करा.

8. अर्जावर, तुमची वैयक्तिक माहिती प्रदान करा, जसे की तुमचे नाव, तुमच्या वडिलांचे नाव,तुमची जन्मतारीख, तसेच तुमचा शैक्षणिक इतिहास. 

9. अर्ज नाकारला जाऊ नये यासाठी तुम्ही स्कॅन केलेले पासपोर्ट आकाराचे छायाचित्रे आणि स्वाक्षरी प्रमाणबद्ध परिमाण आणि आकारात JPG फॉरमॅटमध्ये अपलोड करा.

10. अर्ज फी भरण्यासाठी तुम्ही तुमचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग वापरू शकता.

11. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2022 आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नॅशनल हेल्थ मिशन जॉब्स

ADP Campus Drive

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत राज्य सेवा मुख्य परीक्षा 2021