SSC अंतर्गत रिक्त पदांसाठी नोकरीच्या संधी
कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत नर्सिंग ऑफिसर, वरिष्ठ संशोधन सहाय्यक, तांत्रिक अधिकारी, वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, सहाय्यक तांत्रिक अधिकारी, कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञ, कृषी सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक, सहाय्यक शिक्षक, सहाय्यक सहाय्यक, सहाय्यक अधिकारी इ. पदांच्या एकूण 2065 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत विविध 334 प्रकारच्या रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवित आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2022 आहे. पदांचे नाव - नर्सिंग ऑफिसर, वरिष्ठ संशोधन सहाय्यक, तांत्रिक अधिकारी, वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, सहाय्यक तांत्रिक अधिकारी, कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञ, कृषी सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक, सहाय्यक शिक्षक, सहाय्यक सहाय्यक, सहाय्यक अधिकारी इ. पदसंख्या 2065 जागा शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.) अर्ज पद्धती- Online अर्ज सुरू होण्याची तारीख - 12 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख - 13 जून 2022 अधिकृत वेबसाईट - ssc.nic.in PDF जाहिरात : https://cutt.ly/3HpVYAF ऑनलाइन अ...